Share

अभिनेता प्राचीन चौहानला तरुणीसोबत छेडछाड केल्याप्रकरणी अटक

Published On: 

मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेता प्राचीन चौहान याला विनयभंग प्रकरणी अटक केली आहे. तरुणीसोबत लैंगिक गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली प्राचीन चौहानला मुंबईतल्या मालाड पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

प्राचीनने कसौटी जिंदगी की या मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. या मालिकेत त्यानं सुब्रको बसू ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्यानंतर तो स्वर्ग, सिंदूर यासारख्या टीव्ही मालिकेमध्ये मुख्य भीमीकेत दिसला होता.

याआधी ‘नागिन ३ ’ या मालिकेतील अभिनेता पर्ल विरोधात एका महिलेने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता. ४ जून रोजी या माहिलेच्या कुटुंबीयांनी पर्ल विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पर्लने जामिनासाठी दिलेली याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात आली होती. मात्र वसई सत्र न्यायालयात या प्रकरणावर झालेल्या सुनावणीत त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!