Share

‘मुंबईत वीज पुरवठा खंडित प्रकरणी संबंधितांवर कारवाई करणार’ – नितीन राऊत

Published On: 

मुंबई: मुंबईला वीजपुरवठा करणार्‍या मुलुंड ट्रामबे या दोनशे वीस किलो वॅट (220 KW) वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाला होता. या तांत्रिक बिघाडमुळे रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुंबईमध्ये जवळपास एक तास वीज पुरवठा खंडित झालेला होता. वीज पुरवठा बंद झाल्याने मोठा फटका लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला.

तसेच शहरातील इतर अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्या होत्या. याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत या सर्व प्रकरणावर उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली असून याचा अहवाल सादर झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी बोलताना दिला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!