🕒 1 min read
नवी दिल्ली: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल २८ फेब्रुवारीला ट्वीट करत खेळ आता सुरू झाला असल्याचं सांगत केंद्रीय यंत्रणा कशा प्रकारे सत्तेचा दूरउपयोग करत आहेत याचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाला आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला दिव्याचं म्हटलं होतं. त्यावर आज संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले, लोकांना हाताशी पकडून सिंडिकेट चालवले जात आहे. ज्याला मी क्रिमिनल सिंडिकेट म्हणतो. त्याची माहिती संसदेचा सदस्य म्हणून शिवसेनेचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते मी काल केलं आहे. यापुढे अशा प्रकारे माहिती मी पंतप्रधान कार्यालयाला देणार आणि मुंबईत येऊन देशाला माहिती देणार, असं संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
छत्रपतींना प्राण पणाला लावावे लागले ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब- चंद्रकांत पाटील
-
‘…त्यांना मदतीची गरज आहे’; युक्रेनहून परतलेल्या सोनालीची प्रतिक्रिया
-
संभाजी भिडेंचे वादग्रत वक्तव्य; म्हणाले,‘डॉक्टर XXXच्या लायकीचे असून त्यांच्याकडे कधीही जाऊ नका’
-
“पुजाराच्या जागी शुभमनला संधी द्यावी” माजी निवडकर्त्याचा संघ व्यवस्थापनाला सल्ला
-
ठाकरे कुटुंबाच्या घरी हलणार पाळणा; ‘शिवतीर्थ’ वरून आनंदाची बातमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
