Share

जो रूटचं शतक आणि भारताच्या खराब गोलंदाजीबद्दल ट्विटरवर भन्नाट कमेंट्स

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातकडे सर्वांचे लक्ष आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळाला 6 फेब्रुवारी सुरुवात झाली आहे. कर्णधार जो रुट आणि बेन स्टोक्स ही जोडी खेळत आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला रोखण्याचे आव्हान असणार आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 89.3 षटकात 3 गडी गमावत 263 धावांपर्यंत मजल मारली आहे. दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर डॉम सिबली 87 धावा करून बाद झाला असला तरी, रुट अजूनही नाबाद असून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला झटपट बाद करण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. शुक्रवारपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही तो दमदार प्रदर्शन करताना दिसत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर रूटने आपले शतक पूर्ण केले आहे.

याउलट भारतीय गोलंदाज इंग्लंडपुढे संघर्ष करताना दिसत आहेत. इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, आर अश्विनसारखे अनुभवी गोलंदाज संघात उपलब्ध असूनही भारताने आतापर्यंत अवघ्या ३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच फिरकीपटू कुलदीप यादवला संधी न देता अक्षर पटेलच्या जागी संघात सहभागी केलेल्या शाहबाज नदीमला अजून एकही विकेट घेता आलेली नाही. यावरुन चाहत्यांपासून ते आजी-माजी क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!