Share

परदेश प्रवास न करताही २० वर्षीय युवक अडकला नव्या कोरोना विषाणूच्या विळख्यात

Published On: 

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याने जगभरात भीतीचे वातावरण निमार्ण झाले आहे. अनेक देशांनी ब्रिटनमधूने येणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे.

दरम्यान, ब्रिटनमध्ये आढळलेला जनुकीय रचना बदलेला कोरोना विषाणू आता अमेरिकेतही आढळून आला आहे. कोलोरॅडो राज्यातल्या एका 20 वर्षीय युवकामध्ये या नव्या प्रकारातला विषाणू आढळून आला आहे. या युवकानं परदेश प्रवासही केलेला नव्हता; त्याला आता विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.

दरम्यान अमेरिकेत सुरू असलेल्या लसीकरण प्रक्रीयेबाबत नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन यांनी ट्रम्प प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. ही प्रक्रिया नियोजित वेळापत्रकापेक्षा विलंबानं सुरू असल्याचा बायडन यांचा आरोप आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!