🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – छत्रपती शिवाजी महाराज हा विचार प्रत्येकाच्या मनात जगाला पाहिजे, असे म्हणत महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे.
रितेशने आपल्या ट्विटर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो शिवाजी महाराजंचे चित्र रेखाटत आहे.
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!! #shivjayanti #tribute pic.twitter.com/kNGrNoFQmU
— Riteish Deshmukh (@Riteishd) February 19, 2019
त्याबरोबर रितेश म्हणाला की, जगभरातल्या शिवभक्तांना या शिवभक्ताडून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्या. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा एक विश्वास आहे, विचार आहे. हा विचार प्रत्येक मराठी मनात जगलाच पाहिजे.


