Share

आजपासून ‘बिग बॉस मराठी ३’ प्रेक्षकांच्या भेटीला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टीव्हीवरील प्रेक्षकांच्या सर्वात आवडता रिअलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’ हिंदी बिग बॉस हिट झाल्यानंतर मराठीतून बिग बॉसला सुरुवात झाली. बिग बॉस सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांनी त्याला चांगलंच डोक्यावर घेतलं. अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेल्या ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सीजन आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

https://www.instagram.com/p/CT_XqQBII2o/?utm_source=ig_web_copy_link

यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’ मध्ये काय वेगळे पाहायला मिळणार याबाबतची माहिती आता समोर आली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या लाइव्ह इव्हेंटमध्ये नुकताच याबद्दल खुलासा करण्यात आला आहे. हा सीझन तब्बल १४ आठवडे ९९ दिवस चालणार आहे. तसेच विशेष म्हणजे आतापर्यंत होत असलेल्या वीकेंड का वार हि कन्सेप्ट नसणार आहे. त्याजागी आता ‘बिग बॉस चावडी’ भरवण्यात येणार आहे.

आज संध्याकाळी सात वाजता बिग बॉस मराठी सिझन ३ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतरचे भाग सोम ते रवि रात्री ९.३०वा. कलर्स मराठीवर प्रक्षेपित होणार आहे. त्यामुळे हा शो पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना काही तासच वाट पाहावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!