Share

शंखनाद, आरतीसह गणेशात्सव साजरा ; अभिनेत्री सारा अलीने केली आई अमृतासोबत पुजन

Published On: 

मुंबई : घरोघरी गणेशाची स्थापना झाली आहे. दीड दिवसांपासून अकरा दिवसांपर्यंत बाप्पाची आराधना केली जाते.  बॉलीवूड कलाकार देखील गणेशोत्सव धूमधामात साजरा करतात. अभिनेत्री साराने गणपती बाप्पा  समोर हात जोडलेला एक फोटो  तसेच शंखनादाच्या गजरात गणेशाच्या आरतीचा व्हिडिओ  सोशल मीडिया स्टोरीला शेअर केले आहे.

देशभरात कालपासून गणेशोत्सावाची धूम राहिले आहे. घराघरात गणपती बाप्पा विराजमान झाले. बॉलीवूड सेलिब्रिटींनी देखील बाप्पांचे जोरदार स्वागत केले. सारा अली खानने आई अमृता सिंह सोबत ट्रेडीशनल पोषाख परिधान करून गणेश स्थापना केले आहे. तसेच साराने गणपतीसमोर हात जोडलेला हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून लाईक्स कमेंटस् येत आहेत.

सोशल मीडियावरील स्टोरीला शेअर केलेल्या  व्हिडिओमध्ये मंत्रोच्चार आणि शंखनादामध्ये अमृता सिंह आरती करतांना दिसत आहे. या व्हिडिओवर ‘गणपती बाप्पा मोरया.. ‘ असे लिहले आहे. बॉलीवूडचे अनेक कलाकारांच्या ही घरी बाप्पाचे आगमन झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!