🕒 1 min read
World Test Championship | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) 2021-023 ची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी चाहत्यांमध्ये अंतिम सामन्यांमध्ये कोणते संघ असेल याबद्दल उत्सुकता वाढत चालली आहे. इंग्लंड येथील क्रिकेट मैदानावर जून 2023 पासून टेस्ट क्रिकेटचा हा महामुकाबला खेळला जाणार आहे. न्यूझीलंड संघाने मागच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाला पराभूत करून जेतेपद आपल्या नावावर केले होते.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलबद्दल बोलायचे झाले, तर सध्या भारतीय संघ 52.08% गुणांसह या यादीच्या दुसऱ्या स्थानावर आहे. तरी या यादीमध्ये 53.33% गुणांसह श्रीलंकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर 75% टक्के गुणांसह ऑस्ट्रेलियन संघाचे नाव आहे. तर या यादीमध्ये 46.67% गुणांसह पाकिस्तान संघ पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत टॉप-2 मध्ये कोणते दोन संघ असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाला फक्त दोन कसोटी मालिका खेळायच्या आहेत. यामध्ये भारतीय संघाला दोन कसोटी मालिका बांगलादेशविरुद्ध आणि चार कसोटी सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाची परिस्थिती सध्या फारशी चांगली दिसत नाहीये. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यांमध्ये जर आपले स्थान पक्के करायचे असेल, तर भारतीय संघाला उर्वरित सामने जिंकावे लागणार आहे.
ICC ने ‘या’ चॅनलला दिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) प्रसारणाची जबाबदारी
आयसीसीने टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यांचे राइट्स स्टार स्पोर्ट्स विकले आहेत. चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क या चैनल वर वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण बघता येईल. त्याचबरोबर क्रिकेट चाहते डिज्नी प्लस हॉटस्टार च्या माध्यमातून मोबाईलवर या सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग बघू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Rajinikanth | बस कंडक्टर ते थालाइवा कसा होता रजनीकांतचा प्रवास?, जाणून घ्या
- Supriya Sule | चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” गृहमंत्र्यांचा कायदा…”
- Asim Sarode | “शाईफेक प्रकरणी अटक केलेल्या आरोपींचा खटला मोफत चालवणार”; असीम सरोदे यांची घोषणा
- Raju Shetti | शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडेंवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल; राजू शेट्टी म्हणाले, “तालिबान्यांसारखे…”
- Manoj Garbade | मनोज गरबडे वरील कारवाई बेकादेशीर?; सोशल मीडियावर ‘Release Manoj Garbade’ ट्रेण्डवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
