Share

Sonam Kapoor | सोनम कपूर आई झाल्यानंतर असा फोटो केला शेअर, फॅन्सने केलं ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सोनम कपूर हिने अलिकडेच तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे, सोनम आई बनली असल्याची घोषणा तिने केली होती. मात्र त्यानंतर तिने एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमुळे तिच्या अनेक चाहत्यांनी नाराजगी व्यक्त केली असून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे.

सोनम कपूर हिचा बोल्ड फोटोः

शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनमने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. मात्र तिने त्या शर्टाचे बटण उघटडेच सोडले असून तिचं ल्किवेज आणि पोट टांगलच हायलाईट होतं आहे. यावरुन एवढा बाॅडी शो कशाला असा सवाल करत अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना वारंवार ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. सोनम कपूर तिच्या लग्नानंतर पासून बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये दिसायची बंद झाली. मात्र तिचे फॅन्स तिला अजूनही फाॅलो करतात.

बिपाशाने देखील केला बोल्ड फोटोशूटः

दरम्यान, अलिकडेच अभिनेत्री बिपाशा बासू देखील अशाच प्रकरच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. बिपाशा देखील गर्भवती असून तिचा पती करण सोबत तिने शर्टचे बटण उघडे सोडून फोटोशूट केला.

पाहा फोटोः

https://www.instagram.com/p/ChevXJCBy2m/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!