Share

तैमूरच्या नखर्‍यांना तोड देतीये मराठमोळी स्टार किड ‘जिजा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एखाद्या स्टार पेक्षा कमी नसतो तैमूर आली खानचा अंदांज, करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर सेलेब्रिटीपेक्षा कमी नाही. तैमूरचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करताच तैमूरच्या त्या फोटोजवरती लाईक्सचा पाऊस पडतो.

आता तैमूरला टक्कर देणारी मराठमोळी  स्टार किड जिजा हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जिजाच्या ह्या व्हिडीओला तैमूरपेक्षाही जास्त पसंती दिली जात आहे. जिजा हि अधिनाथ कोठारेची कन्या आहे.

मिडियामध्ये स्टार किडचा बोलबाला आधीपासूनच  राहिला आहे तैमूर वरती सगळ्या मिडियाचे डोळे लागले असतात. पण महेश कोठाराची लाडकी नाथ आणि आदिनाथ व उर्मिला यांची कन्या जिजाला बरीच पसंती दिली आहे. तैमूरला टक्कर देणाऱ्या जिजाचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये जिजा अगदी गोड़ दिसत आहे. व्हिडिओ मध्ये जिजा पक्ष्यांसोबत बोलताना दिसत आहे.

https://www.instagram.com/tv/CHkUpzTnNdE/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!