Share

Bhagat Singh Koshyari | राज्य माहिती आयोगाचा वार्षिक अहवाल राज्यपालांना सादर

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : राज्य माहिती आयोग नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा वार्षिक अहवाल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज राजभवन येथे सादर केला.

जागतिक माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना नागपूर व औरंगाबाद खंडपीठातर्फे मागील वर्षभरात सुनावणी घेऊन निकाली काढलेल्या द्वितीय अपील व तक्रारीसंबंधीचा अहवाल राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी सादर केला. तसेच आयोगाच्या कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता येऊन जनतेला माहिती अधिकार अधिक सुलभपणे वापरता येईल या दृष्टीने लागू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

राज्य माहिती आयोगातर्फे राज्यपालांना स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आयोगाच्या उपसचिव श्रीमती रोहिणी जाधव, कार्यासन अधिकारी नंदकुमार राऊत तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!