🕒 1 min read
सरकारी नोकरीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये लिपिक, लिपिक टंकलेखक व टंकलेखक अशा विविध पदे आहेत.
विविध पदांसाठी एकूण 66 जागा
सहायक कक्ष अधिकारी, लिपिक, लिपिक टंकलेखक व टंकलेखक पदांच्या एकूण 66 जागांसाठी पात्रधारकांकडून पदानुसार अर्ज मागविण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी विविध पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघावी किंवा mpsc.gov.in ही अधिकृत वेबसाईट तपासावी.
अर्ज सुरू होण्याची तारीख
दिनांक 30 सप्टेंबर 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख
दिनांक 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
संपर्क
उमेदवारांनी अधिक माहितीसाठी mpsc.gov.in ही अधिकृत वेबसाईट तपासावी.
महत्वाच्या बातम्या
- Shivaji Adahrao Patil । “… म्हणून मी उद्धव ठाकरेंची साथ सोडली”; आढळराव पाटीलांचा गौप्यस्फोट
- Gopichand Padalkar | “कितीही दौरे केले, तरी राज्यात सत्ता येणार नाही”
- Jio Upcoming Mobile | Jio चा 5G फोन लवकर करणार आहे बाजारात एन्ट्री
- Maharashtra Rain Update | राज्यात पुण्यासह ‘या’ ठिकाणी मुसळधार पाऊस
- Gopichand Padalkar | सुप्रिया सुळेंनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Uddhav Thackeray | काही लोकं ढळली, पण खरे ‘अढळ’ माझ्यासोबतच! उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला
- Abdul Sattar | “…नाहीतर उद्धव ठाकरेंची शिवसेना दुर्बीणीने बघावी लागेल” ; अब्दुल सत्तारांचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
