Share

Abdul Sattar | ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंचे नेतृत्व मान्य करावे ; अब्दुल सत्तारांचा सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यात एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट . या दोन गटातील नेते एकमेकांवक आरोप करताना दिसतं आहेत. अशातच शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार ?

जे जे ठाकरे गटात आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करून शिंदे गटात यावं, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. प्रसारमाध्यांशी सत्तार यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोत होते.

पुढे बोलतना त्यांनी असंही म्हटलं की, आम्ही सर्वांनी एकनाथ शिंदे यांची राष्ट्रीय नेते म्हणून निवड केली आहे. ते आता राष्ट्रीय नेते आहेत. त्या नेत्याच्या छत्रछायेखाली एका भगव्याखाली यावं.

तसेच एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनावर चालत आहेत. त्यांचा आशिर्वाद शिंदेंच्या पाठिशी आहे. जे जे बाहेर असतील त्यांनी एकनाथ शिंदेंना नेता म्हणून मान्य करावं. त्याचबरोबर भविष्यातील शिवसेना एकनाथ शिंदेंची असेल आणि त्यांच्याकडेच धनुष्यबाण चिन्ह असेल, असंही सत्तार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!