Share

Ajit Pawar | राज्यात अजूनही पालकमंत्री नसल्याने अजित पवार संतापले, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही महिन्यात राज्यात मोठ्या हालचाली झाल्या. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांसोबत बंड करुन मुख्यमंत्री पदाची शपथ्थ घेतली. यानंतर राज्यात मंत्रीपदाचा विस्तार झाला. मात्र अजूनही राज्याला पालकमंत्री मिळाला नाही आहे. यावरुनच राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

अजित पवार संतापलेः

अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांची अजूनही निवड झालेली नाही, अश्या गलथान कारभाराचा मी निषेध करतो, असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे. अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

यापुर्वी देखील विधानसभेत सुप्रिया सुळेंनी पालकमंत्री नसल्याने संताप व्यक्त केला होता. मात्र तरीसुद्धा यावर शिंदेंची प्रतिक्रीया भेटलेली नाही. आता पुन्हा एकदा अजित पवारांनी याबाबत टीका केली असून शिंदे सरकार याला काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं राहिल.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!