Share

Jayant Patil | राजकीय वादात सरन्यायाधीश आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर, जयंत पाटील म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना कोणाची? याप्रकरणी कोर्टात वाद सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालय मध्ये या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. अशातच सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय ललित यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावरून जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील यांची प्रतिक्रीयाः

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या वैद्यतीचे गंभीर सुनावणी सुरू आहे असं असताना मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसणं ही संकेतांना धरून नाही, असं म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलं उदय ललित यांचं कौतुकः

दरम्यान, महाराष्ट्राची सुपुत्र न्यायाधीश उदयालालित यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. तसेच त्यांचा गाढा, अनुभव, नैपुण्य, ज्ञान, यामुळे ते न्याय क्षेत्रासाठी निश्चित स्तंभ ठरतील या शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी सरन्यायाधीशांचा कौतुक केलं.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!