Share

Eknath Shinde | “ठाकरे गटाला जशास तसे उत्तर द्या”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदेश

Published On: 

मुंबई : शनिवारी रात्री मुंबईच्या प्रभादेवीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि शिवसेना पक्षाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला आहे. याबाबत शिंदेगटाचे संतोष तेलवणे यांनी प्रतिक्रीया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संवाद साधला. यावरुन संतप्त शिंदेंनी कार्यकर्त्यांना गंभीर आदेश दिला आहे.

एकनाथ शिंदे यांचा आदेशः

सदा सरवणकर यांच्यावर बंदूक बाळगल्याचा आणि हवेत गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला तशास तशे उत्तर द्या असा आदेश एकनाथ शिंदेंनी दिला आहे. तसेच ठाकरे गटाने केलेल्या आरोपाची शहानिशा पोलिसांकडून केली जात आहे.

संतोष तेलावणे यांचा आरोपः

दरम्यान, गणपती विसर्जनावेळी आमची मिरवणूक चांगली झाली. आमच्या मिरवणुकीपुढे ठाकरे गट फिका पडला. त्यामुळे ही मारहाण केली गेली असल्याचा आरोप संतोष तेलवणे यांनी केला आहे. या प्रकरणावरुन 50 शिवसैनिकांवर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्याः

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!