🕒 1 min read
मुंबई : तुम्ही जे काही बोलताय त्यापेक्षा आम्ही डबल, टिबल, चौबल बोलू शकतो. मी तुमच्यासोबत काम केलंय. मी जे ऐकतोय, पाहतोय. एखाद्याची मर्यादा असते. माझ्याकडे सगळ्यांचा चिठ्ठा आहे. मला राजकारण करायचं नाही. परंतु आम्हाला कामातून उत्तर द्यायचं आहे. विधानसभेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची जुगलबंदी पाहायला मिळाली.
राजकारणात काम करताना श्रद्धा सबुरी हा महत्त्वाचा गुण असतो. विरोधी पक्षाचे आरोप सहन करण्यापलीकडचे आहेत. सहन करण्याला मर्यादा असतात. विरोधकांच्या चिठ्ठ्या आहेत असं सांगत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात इशारा देण्याचं काम केलंय का असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लागवला.
महत्वाच्या बातम्या :
- Assembly Session 2022 | विधानसभेत मंत्रिच नाहीत! विरोधक भडकले, मुख्यमंत्री म्हणाले “मी अख्खा”
- Eknath Shinde | ‘मोलाचा जीव वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका’, मुख्यमंत्री शिंदेंचं शेतकऱ्यांना भावनिक पत्र
- Supreme Court | शिंदे गटाच्या दोन्ही मागण्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या – सुभाष देसाई
- Uddhav Thackeray। मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानभवनात हजर
- Eknath Shinde । “माझ्याकडे सगळ्यांचा चिठ्ठा एक-एक काढू शकतो, परंतु…” ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
