Share

Assembly Session 2022 | विधानसभेत मंत्रिच नाहीत! विरोधक भडकले, मुख्यमंत्री म्हणाले “मी अख्खा”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे ओळखले जातात. मात्र, याचवेळी सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार संताप झालेला पाहायला मिळाले. त्यांनी याआधी मंत्री हजर  नसल्याचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी उपस्थित असल्याचं म्हटलं. हा अध्यक्षांचा अवमान आहे. हे सर्व मंत्री हजर होईपर्यंत तुम्ही सभागृह तहकूब करा. त्याशिवाय यांच्यावर जरब बसणार नाही. यावर शिंदे म्हणाले, जयंतराव असं का करता. मी अख्खा मुख्यमंत्री तुमच्या सेवेसाठी इथं बसलो आहे.

यावर राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात आहेत, असं मत मांडलं. म्हणून संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी हजर राहायचं नाही का? उत्तर कोण देणार आहे? असे सवाल पवार यांनी केले. आम्हीही उपमुख्यमंत्री म्हणून तिथं बसून कामं केली आहेत. आपण त्यावेळी इकडे होता. यावर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी संबंधित मंत्र्यांना बोलवण्यात येत आहे. आता शालेय शिक्षणमंत्री सभागृहात नाही. यानंतर शिक्षणमंत्री असल्याचं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं. यावर पवारांनी ते आत्ता आल्याचं नमूद केलं. यावर मंत्री शंभुराजे देसाईंनी आदिवासी विकासमंत्री आता होते

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!