Share

Raj Thackrey | नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याला राज ठाकरे यांचं समर्थन, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी सुरू आहेत. अशातच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना उद्देशून अनेक घडामोडींवर भाष्य केलं. या मेळाव्यात राज ठाकरेंनी नुपूर शर्मा प्रकरणावर भाष्य करत शर्मा यांचं समर्थन केलं.

राज ठाकरे यांनी केलं नुपूर शर्मा यांच्या विधानाचं समर्थनः

नुपूर शर्मा यांच्या विधानाचा समर्थन करत त्यांनी माफी मागण्याची गरज नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. झाकीर नाईकच्या भाषणाची आठवण करून देत झाकीर नाईक आपले हिंदू देवतांचा अवाल करतो, त्यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करतो, त्यावर कोणी बोलत नाही, झाकीर नाईकला कोणी माफी का मागायला लावत नाही, दुसरीकडे ते अवैसी भाऊ आपल्या देवदेवतांच्या नावावरून हेटाळणी करतात वो कैसे.. कैसे… ना रखे, हे असे म्हणतो, असं म्हणत राज ठाकरेंनी नपुशर्माचं आपण समर्थन करत असल्याचं सांगितलं.

नुपूर यांनी जे काही ऐकलं होतं ते त्या बोलल्या. अवैसी आपले देव देवतांवर वादग्रस्त वक्तव्य काय करतात मात्र त्यांना कधी माफी मागायला का लावत नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. काही देव देवतांचा अपमान करतात त्यांनी कधी माफी मागितली का? असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. राज ठाकरे यांनी केलेल्या आजच्या या मेळाव्यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!