Share

Assembly Session 2022 | “५० खोके, ५० खोके, खावून, खावून माजले बोके” ; विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईत विधानभवनाच्या पायऱ्यांवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतील यांच्या नेतृत्वात सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. “ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, ५० खोके, ५० खोके, खावून, खावून माजले बोके एकदम ओके, ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी, ईडी सरकार हाय हाय, स्थगिती सरकार हाय हाय, शिंदे सरकार हाय हाय, फडणवीस सरकार हाय हाय, गद्दारांचं सरकार हाय हाय, आले रे आले गद्दार आले”, अशा अनेक घोषणा देत विरोधकांनी सरकारला घेरलं.

सरकारविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसलेले विरोधक आक्रमक झाले असतानाच शिंदे-फडणवीस हेही पायऱ्यांवर आले तेव्हा शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले. यावेळी शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे ईडी सरकार असल्याची खोचक टीकाही करण्यात आली.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!