🕒 1 min read
मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बाॅलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा हिने एका बाळाला कुशीत घेतलं आहे. रेखाच्या कुशीतला बाळ आज बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असून लवकरच साउथ फिल्म इंडस्ट्री मध्ये सुद्धा झळकणार आहे.
कोण आहे रेखा हिच्या खुशीतलं बाळ?:
तुम्ही या बाळाला ओळखलं का नाही?, नसेल तर, तुम्हाला ऐकून धक्का बसेल की रेखाच्या कुशीतलं बाळ दुसरं कोणी नसून अभिनेत्री अनन्या पांडे आहे. फोटोमध्ये रेखाचं सौंदर्य आजच्या एवढंच खुळून दिसत आहे.
अनन्या पांडे हिचं साऊथमध्ये पदार्पणः
अखेर अनन्या पांडेला अभिनेत्री दीपिका पादुकोण सोबत ‘गहराईया’ या चित्रपटात दिसली होती. यानंतर आता ती विजय देवेरा कोंडा यांच्यासोबत ‘लाईगर’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातूनच ती साऊथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे.
दरम्यान, अनन्याने बाॅलिवूडमध्ये तिची एक चांगळीच ओळख निर्माण केली आहे. काही वर्षांपुर्वी अनन्याने तिच्या आयुष्यात देखील मेहनत असल्याचं सांगितलं होत. ज्यानंतर ती चांगली ट्रोल झाली होती एवढंच नाही तर कपील शर्मा शोमध्ये तिने जिभ नाकाला लावण्याचं टॅलेंट तिच्यामध्ये असल्याचं म्हटलं होतं. यावरुन देखील ट्रोल करण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्याः
- Chandrasekhar Bawankule । “आमचं सरकार 18 घंटे काम करणारे, पण आधीचे मुख्यमंत्री 18 महिने…”; बावनकुळेंचा ठाकरेंना टोला
- Jitendra Awhad| “बिलकीस बानू प्रकरणातील दोषींप्रमाणे इतरांना देखील न्याय…” जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रीया
- Chandrasekhar Bawankule । गोविंदा आरक्षणाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे – चंद्रशेखर बावनकुळे
- Amol Mitkari । “रात्री अंधारात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करणारे सत्तार हे दिव्य पुरुष आहेत”; मिटकरींनी उडवली खिल्ली
- Deepak Kesarkar| दीपक केसरकर यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात, “मुख्यमंत्रीपद अन् मंत्रीपद घरी ठेवलं…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
