🕒 1 min read
मुंबई : 2002 साली झालेल्या बिलकीस बानू बलात्कार प्रकरणातील 11 दोषींना मुक्त करण्यात आलं आहे. यावरुन सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अशातच राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रीयाः
बिल्कीस बानो हिच्यावर बलात्कार करुन 14 जणांची हत्या करणार्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली, स्वातंत्र्याचे 75 वर्ष चे औचित्य साधून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्याना मुक्त करण्यात आले मग भारतात जन्मठेपेची शिक्षा किंवा त्या खाली शिक्षा भोगत असलेल्यांना सामान न्याय म्हणत मुक्तता करावी, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
नेत्यांची प्रतिक्रीयाः
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट द्वारे आपली प्रतिक्रीया दिली आहे. बिलकीस बानू प्रकरणातील दोषींना मुक्त केल्यामुळे अनेक नेत्यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Amol Mitkari । “रात्री अंधारात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करणारे सत्तार हे दिव्य पुरुष आहेत”; मिटकरींनी उडवली खिल्ली
- Deepak Kesarkar| दीपक केसरकर यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात, “मुख्यमंत्रीपद अन् मंत्रीपद घरी ठेवलं…”
- Urfi Javed| हेटर्सनी फेकलेल्या दगडांपासून उर्फी जावेद हिने बनवला ड्रेस, पाहा व्हिडीओ
- Rohit Pawar । “दांडा हातात घेऊन विटीसारखं कोलण्याची क्षमताही…”; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल
- Mumbai| ‘मुबारक हो मुंबई मे हमला होने वाला है’, मुंबई पोलीस यांना तब्बल 26 मेसेज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
