Share

Atul Bhatkhalkar : “मुर्मू यांचा विजय निव्वळ औपचारिकता…”, अतुल भातखळकरांचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएकडून आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज देशाला १५ वे राष्ट्रपती भेटतील. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

“राष्ट्रपतीपदासाठी आज होणाऱ्या मतदानात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू  जी यांचा विजय ही निव्वळ औपचारिकता आहे. कर्तुत्वाच्या बळावर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या त्या पहिल्या महिला वनवासी राष्ट्रपती ठरतील.”, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

दरम्यान येत्या ६ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक होणार आहे. काल दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला  १७ पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आल्वा केंद्र सरकारमध्ये मंत्री होत्या, गव्हर्नर म्हणून देखील त्यांनी कारभार केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!