🕒 1 min read
मुंबई : तुमचं सरकार बेकायदेशीर आहे. शिंदे गटातील प्रवक्ते दिपक केसरकर सुध्दा बेकायदेशीर प्रवक्ते आहेत, अशी टीका महेश तपासे यांनी केली आहे.
दिपक केसरकर यांनी दिल्लीमध्ये जाऊन आरोप केले. जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्याच कारण शरद पवार आहेत, हे वक्तव्य अतिशय बेजबाबदार आहे. दिपक केसरकर यांना इतिहास माहीत असावा. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध मधुर होते.
महत्वाच्या बातम्या :
- Mohan Bhagwat | फक्त खाणं आणि जन्माला घालणं ही कामं तर जनावरे देखील करतात – मोहन भागवत
- Urfi Javed | उर्फी जावेदचा ड्रेस पाहून तुम्हीही व्हाल ‘घायाळ’; नेटकऱ्यांच्या मजेदार कॉमेंट्स
- Sanjay Raut : राज्यात 100 लोकांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू, कुठे आहेत राज्यपाल?; संजय राऊत यांचा सवाल
- Sanjay Raut : “मातोश्रीवर याव्यात म्हणून…”, संजय राऊतांनी केले मुर्मू यांना पाठींबा देण्यामागील कारण स्पष्ट
- Nitin Gadkari | वाहनांच्या वेगमर्यादेबाबत नवे निर्णय घेणार; नितीन गडकरींची घोषणा
- MNS : अमित ठाकरेंना शिंदेंच्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार; पहा राज ठाकरे काय म्हणाले?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
