Share

Malaika Salman : “ मलायकाने सलमानचं ब्रेसलेट नेकलेस म्हणून घातलंय”, नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. नुकतीच अभिनेत्रीने Famina miss india finele 2022 उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमामध्ये मलायकाच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यक्रमासाठी मालायकाने ट्रान्सपरंट ड्रेस घातला होता. ड्रेससोबत तिने साधा चोकर नेकलेस घातला होता. या नेकलेसवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

मिस इंडिया इव्हेंटसाठी मलायकानं गोल्डन रंगाचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला होता. त्याचबरोबर गळ्यामध्ये नेकलेस देखील घातला होता. मलायकाचा हा हटके लूक पाहून चाहते तिच्याकडे पाहतचं राहिले. पण आता या सगळ्यामध्ये मलायकाच्या नेकलेसनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं. तिच्या या नेकलेसची तुलना सलमान खानच्या ब्रेसलेटशी केली जात आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी यावरुन मजेशीर कमेंट केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CfjYbfeKYO2/

मलायकाने घातलेला नेकलेस एकदम सलमान खानच्या हातात नेहमीच असणाऱ्या ब्रेसलेटसारखा दिसत आहे. सोशल मीडियावर युजर व्हिडिओवर वेगेवगेळ्या मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “हे सलमान खानचं ब्रेसलेट हिच्या गळ्यात काय करत आहे. चुकून त्याच्या घरातून आणलं होतं का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “सलमानचं ब्रेसलेट नेकलेस म्हणून घातलंय”.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!