Share

Malaika Arora : मिस इंडिया इव्हेंटसाठी ट्रान्सपरंट ड्रेस घालणं मलायकाला पडलं महागात

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. नुकतीच अभिनेत्रीने Famina miss india finele 2022 उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमामध्ये मलायकाच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यक्रमासाठी मालायकाने ट्रान्सपरंट ड्रेस घातला होता. पण मलायकाला ट्रानस्परंट ड्रेस घालणं चांगलंच महागात पडलं आहे.

मिस इंडिया इव्हेंटसाठी मलायकानं गोल्डन रंगाचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला होता. त्याचबरोबर गळ्यामध्ये नेकपिस देखील घातला होता. मलायकाचा हा हटके लूक पाहून चाहते तिच्याकडे पाहतचं राहिले. यावेळचा मलायकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या लुकमुळे मलायकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

https://www.instagram.com/p/CfjYbfeKYO2/

मलायकाच्या हटके लूकचं अनेकांनी कौतुक केलं पण काही लोकांना तिचा हा लूक अजिबात आवडला नाही त्यामुळे तिला ट्रोल करायला सुरुवात केली. काहींनी तिला ‘स्वस्तातली केंडल जेनर’ म्हटलंय तर काहींनी तिला चक्क ‘म्हतारी’ असं देखील म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!