Share

संदीप देशपांडेंची अटक व तात्काळ जामिनावर सुटका

Published On: 

मुंबई : संदीप देशपांडे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. देशपांडे यांनी पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला होता. पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता, पोलीस महिला कर्मचारीला धक्का देऊन व त्यांना जमिनीवर पाडून पळ काढला असा आरोप पोलिसांकडून ठेवण्यात आला होता.

यानंतर सत्र न्यायालयाने या गुन्ह्यात त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यामुळे या प्रकरणी त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. आज संदीप देशपांडे यांच्यावरील कायदेशीर प्रक्रिया पार पडली आहे, त्यांना अटक करून जामीन मंजूर केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!