Share

“न्यायव्यवस्थेचा निर्णय सगळ्यांनाच बांधील…”- अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

मंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना ३१ मार्च पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. तरी देखील कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यास नकार दिला. न्यायालयाचा आदेश येत नाही तो पर्यंत सेवेवर रुजू होणार नाही अशी भूमिका संपकाऱ्यानी मांडली होती.

परंतु काल न्यायालयानेही कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिला आहे. त्यावर आज अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

“संजय राऊतांनी माझ्याकडून २५ लाख रुपये उकळले होते” – मोहित कंबोज
IPL 2022 LSG vs DC : पंत विरुद्ध राहुल; लखनऊ साधणार का विजयी हॅट्ट्रिक?
“२२ एप्रिलपर्यंत कामगार आले नाहीत तर…”; अनिल परबांचा इशारा
“ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद” – गोपीचंद पडळकर
IPL 2022 : “माझ्यासाठी धोनीला माहीभाई म्हणणं अवघड होतं”, चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूचा खुलासा!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!