Share

मोदींनी गुजरात फाईल्सचीही प्रसिद्धी करावी – सुशीलकुमार शिंदे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून विवेक अग्निहोत्री निर्मित द काश्मीर फाइल्स या चित्रपटावरून वादविवाद सुरूच आहे. नरेंद्र मोदींनी या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले होते. तर विरोधकांकडून या चित्रपटावर वेळोवेळी टीकाही झाली आहे. अरविंद केजरीवाल, शरद पवार यांनी देखील या चित्रपटावर नुकतीच टीका केली आहे.

तसेच अनेक भाजपशासित राज्यामध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला होता. इतर राज्यातही हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. भाजपने अनेक ठिकाणी या चित्रपटाचा प्रचार ही केला आहे.

आता माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. म्हणाले, द काश्मीर फाइल्स चित्रपट मी अजून पाहिलेला नाही. काश्मीरवर चित्रपट काढला असेल तर ठीक आहे. मात्र त्याआधी राणा नावाच्या एका लेखकाने गुजरात फाइल्सवर फार चांगले लेखन केले आहे. पंतप्रधान मोदींनी त्याचीही प्रसिद्धी करावी असा खोचक टोला थेट लगावला.

महत्वाच्या बातम्या –

बॅंक खात्याला आधारकार्ड जोडा; अन्यथा ‘या’ योजनेचा ‘आधार’ जाईल!
“The Kashmir Files” करण जोहरने दिग्दर्शकाला दिला सल्ला  
महागाई कमी होवो; गिरीश बापटांच्या जनतेला शुभेच्छा
IPL 2022 MI vs RR : राजस्थानचं मुंबईला १९४ धावांचं आव्हान; बटलरचं शतक, तर हेटमायरकडून धुलाई!
“अलबत्या गलबत्या कोण फोडेल”, ‘जत्रा २’ चित्रपटाचा टीजर पाहिलात का?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!