Share

“अलबत्या गलबत्या कोण फोडेल”, ‘जत्रा २’ चित्रपटाचा टीजर पाहिलात का?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भरत जाधवच्या जत्रा चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होत. जत्रा चित्रपटाने प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लवकरच जत्रा २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केदार शिंदे यांनी त्यांच्या या चित्रपटाची घोषणा केली. तर कुशल बद्रिकेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. कुशल बद्रिकेने चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा मजेशीर टीझर शेअर करत कुशल म्हणाला, “ह्यालगाड आणि त्यालागाडची जत्रा आनंदमयी झाली त्याला १६ वर्षाहून जास्त काळ लोटलाय… कोंबडी पळून सुद्धा आता बरीच वर्ष झाली आहेत.

https://www.instagram.com/tv/Cb1daA5vWly/?utm_medium=copy_link

म्हणूनच ह्या गुढीपाव्यानिमित्त तुम्हा सर्व रसिकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येतोय. आपलं ठरलय.. तुमच्यासाठीच ठरवल आहे.. आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी आनंदाची मेजवानी घेऊन येतोय. ह्या नवीन वर्षात तुम्हाला हसवायला ‘जत्रा 2’ येतोय! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!! अलबत्या गलबत्या कोण फोडेल”, असे कॅप्शन कुशलने दिले आहे.

महत्वाच्या बातम्या :

गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर सुभाष घई यांच्या ‘माय डॅड्स वेडिंग’ चित्रपटाचे पोस्टर आउट
IPL 2022 : जबरदस्त..! मुंबईविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसननं ठोकलं द्विशतक
IPL 2022 : एकेकाळी मुंबईसाठी खेळणाऱ्या बटलरनं मुंबईलाच धुतलं; एका ओव्हरमध्ये ठोकल्या २६ धावा!
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर AAP ला गांधींची आठवण!
यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याची अर्थव्यवस्था १ कोटी ट्रिलीयन डॉलरपर्यंत वाढवण्याचं उद्दीष्टं – अजित पवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!