🕒 1 min read
मुंबई : तृणमूल काँग्रेसचे नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनाही नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. सततची पेट्रोल आणि डिझेल वाढ तसेच घरगुडती गॅस वाढीवरून शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पश्चिम बंगाल मधील पोटनिवडणुकीच्या रणधुमाळी सुरु झाली आहे. यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींवर टीका केली आहे.”अटल बिहारी वाजपेयींच्या काळात आपण लोकशाही पाहिली आणि आता मोदींच्या काळात हुकुमशाहीचा अनुभव घेत आहोत” असे म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
आपल्या मनाला येईल ते करायचं अशी हुकुमशाही प्रवृत्तीचं मोदी सरकार काम करत आहे. हे सरकार अहंकारी सरकार आहे”, असं सिन्हा म्हणाले. “नऊ दिवसांत आठ वेळा इंधनाचे दर वाढवले हा अहंकारच आहे.
महत्वाच्या बातम्या :
IPL 2022: CSK विरुद्ध शानदार विजयानंतर कर्णधार राहुलने केले ‘या’ खेळाडूचे कौतुक; म्हणाला ‘तो फायटर…’
“जुन्या पोस्ट काढून खेळणाऱ्या विकृत सोशल भावांनो…”, रुपाली पाटलांचा हल्लाबोल
“जनतेच्या पाकीटमारांचा तपास पूर्ण झाला की…”, ‘त्या’ वक्तव्यावरून चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला
Pariksha Pe Charcha : “आगामी परीक्षेचा वेळ तुमच्या रुटीनप्रमाणेच…”, मोदींनी दिल्या विद्यार्थ्यांना ‘या’ टिप्स
IPL 2022: रिश्तों के भी रूप बदलते है! सामना संपल्यानंतर दिसला धोनी- गंभीरचा ‘याराना’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
