Share

RRR मधून आलिया भट्टचेच नव्हे तर मकरंद देशपांडेंचेही सीन्स केले कट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता मकरंद देशपांडेसुद्धा RRR या चित्रपटामध्ये झळकले आहेत. परंतु त्यांचेदेखील काही सीन्स कट झाल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.

अभिनेत्री आलिया भट्टच्या करियरमधील पहिल्या टॉलिवूड चित्रपटातील सीन्स कट झाल्यामुळे ती नाराज असल्याची चर्चा होती. एस.एस.राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटात तिने सीता ही व्यक्तीरेखा साकारली. ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात अभिनेता मकरंद देशपांडेसुद्धा  आहे. मात्र त्यांचेदेखील ह्या चित्रपटातून सीन्स कट झाल्याचं त्यांने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सांगितले. 

RRR मध्ये मकरंद देशपांडेनी साकारलेली भूमिका ही खूपच छोटी आहे. तरीसुद्धा ती स्वीकारण्यामागे कारण काय होतं, याबद्दलही त्यांनी सांगितले. मकरंद यांनी आतापर्यंत ‘सत्या’, ‘जंगल’, ‘सरफरोश’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

“महाविकास आघाडीचे सरकार हे हिंदू विरोधी…”- नितेश राणे
उर्फी जावेदच्या कपड्यांवरून हृतिकची एक्स मेहुणी फराह खान अली म्हणाली..
“…असल्या भेकड धमक्यांना भाजप भीक घालत नाही”; भातखळकरांचा राष्ट्रवादीला इशारा
ऋषी कपूरच्या ‘ओम शांती ओम’ या हिट गाण्यावर रणबीर,आलिया, आमिर,करीनाने केला भट्टचा डान्स
“अहो गिरीश बापट, बंद करा हे नाटक”- प्रशांत जगताप

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!