Share

“अहो गिरीश बापट, बंद करा हे नाटक”- प्रशांत जगताप

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुण्याच्या पाण्याचा प्रश्नावर खासदार गिरीश बापट गेले 2 दिवस आक्रमक झालेले आहेत. प्रशासन बैठकीत खासदार बापट यांनी सभात्याग केला होता. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी बापट यांच्या कार्यालया बाहेर आंदोलन केले आहे.

यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी बापट यांच्यावर टीका केली आहे. इतके वर्ष भाजपची सत्ता असताना बापट यांना जाग आली नाही आणि आता १४ मार्चला सत्ता संपुष्टात येताच भाजप खोटं नाटक करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या –

कोरोनाची नियमावली आणखी शिथिल होणार; उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
माझी बदनामी करू नको; संजय दत्त यशला असं का म्हणाला?
“…या प्रवृत्तीमुळे जनता तुम्हाला चपलेकडे देखील उभी करत नाही”, चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंना टोला
IPL 2022: शेल्डन जॅक्सनची कॅच बघून रैनाला आठवला गिलक्रिस्ट ; VIDEO व्हायरल
“सण साजरे नाही करायचे तर मग काय गोट्या खेळायच्या का?- राम कदम

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!