Share

उर्फी जावेदच्या कपड्यांवरून हृतिकची एक्स मेहुणी फराह खान अली म्हणाली..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या असामान्य फॅशनमुळे चर्चेत असते. तिला तिच्या कपड्यांवरून खूप ट्रोल केले जाते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहून लोक तिच्या ड्रेसची खिल्ली उडवत असतात. मात्र, उर्फी त्यांच्याकडे दुर्लक्ष करते आणि दुसऱ्या दिवशी आणखी नव्या स्टाईलने बाहेर पडते.

अलीकडेच, बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची माजी पत्नी सुजैन खानची मोठी बहीण फराह खान अलीने उर्फीच्या कपड्यांवर खणखणीत टीका केली आहे. फराहने उर्फीचे कपडे आणि स्टाइल त्रासदायक असल्याचे सांगितले.

त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “माफ करा, परंतु या तरुण मुलीला अपमानकारक कपडे परिधान केल्याबद्दल फटकारले पाहिजे. लोक तीची खिल्ली उडवत आहेत आणि तीला से वाटत आहे की लोक तिच्या कपडे घालण्याच्या पद्धतीला पसंद करत आहे. मला आशा आहे की ही गोष्ट तिला कोणी समजावली पहिजे.

महत्वाच्या बातम्या :

“…असल्या भेकड धमक्यांना भाजप भीक घालत नाही”; भातखळकरांचा राष्ट्रवादीला इशारा
ऋषी कपूरच्या ‘ओम शांती ओम’ या हिट गाण्यावर रणबीर,आलिया, आमिर,करीनाने केला भट्टचा डान्स
“अहो गिरीश बापट, बंद करा हे नाटक”- प्रशांत जगताप
नोकरच्या सांत्वनासाठी जॅकी श्रॉफने थेट गाठलं गाव, मोठ्या मनाचा माणूस!
IPL 2022: आरसीबीचे चाहते मॅक्सवेलच्या परतीसाठी आतूर ; वसीम जाफरने मीम शेअर करत घेतली फिरकी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!