Share

Uttarakhand Result 2022 : भाजप उत्तराखंडमध्ये आघाडीवर

Published On: 

🕒 1 min read

उत्तराखंड : भाजपने युपीत बहुमत मिळवले आहे. तर आता भाजपने उत्तराखंडमध्येही आघाडी मिळवली आहे. पाच पैकी चार राज्यांत भाजप सध्या आघाडीवर आहे. कलांनुसार सध्या उत्तराखंडमध्ये भाजपला ३७ जागा मिळाल्या आहेत. तर युपीत भाजप २३६ जागी आघाडीवर आहेत. एकूण ४०३ जागांसाठी युपीत मतदान झाले आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशात 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणूक पार पडली. पहिल्या टप्प्यात येथे 62.43 टक्के मतदान झाले होते. आता भाजपला बहुमत मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांत कामालीचा जल्लोष दिसून येतो आहे.

दरम्यान सपाला १०३ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला अवघे ३ सीट मिळाले आहेत. दरम्यान गोव्यात कॉंग्रेसला १८ जागा मिळाल्या आहेत तर भाजपला १७ जागा मिळाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!