Share

Election Result 2022 : यूपीमध्ये काँग्रेस-बसपाला धक्का, पंजाबमध्ये आप तर उत्तराखंडमध्ये भाजप आघाडीवर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : विधानसभा निवडणूक २०२२ च्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सर्व ५ राज्यांमधील १२०० मतमोजणी केंद्रांवर तीन स्तरांची CAPF सुरक्षा स्थापित करण्यात आली आहे.

दरम्यान ताज्या निकालानुसार यूपीमध्ये काँग्रेस-बसपाला (BSP) धक्का बसला आहे. पंजाबमध्ये आप पक्ष तर उत्तराखंडमध्ये भाजपला आघाडी मिळताना दिसून येत आहे. उत्तराखंडमध्ये सध्या भाजपने (BJP) २९ जागणी आघाडी मिळवली आहे.तर काँग्रेस (Congress) २८ वर आहे.

तर पंजाबमध्ये आप पक्ष ३५ जागांनी आघाडीवर आहे. त्याखालोखाल काँग्रेस २० जागांवर आहे. तर युपीमध्ये भाजप सर्वाधिक १०२ जागांवर आघाडीवर आहे. तर सपा ६७ जागांवर आहे. उत्तराखंडमध्ये भाजप २२ जागांनी आघाडीवर आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!