Share

‘शिवाजी महाराजांना गुरूची आवश्यकता नव्हती’; राज्यपालांच्या वक्तव्यावर आठवलेंची प्रतिक्रिया

Published On: 

पुणे: केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आठवलेंनी राज्यपालांनी केलेल्या त्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांनी जे काही विधान केले बाबासाहेब पुरंदरे आणि इतरांनी सांगितल्याप्रमाणे ते विधान केले आहे. यासंदर्भात मी राज्यपालांशी बोलणार आहे मात्र माझे एक विधान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना गुरूची आवश्यकता नव्हती. त्यासाठी जिजाऊ खंबीर होत्या, असं रामदास आठवले म्हणाले.

यावेळी त्यांनी इतर विषयांवर देखील भाष्य केलं आहे. केंद्र सरकारतर्फे युक्रेन मध्ये अडकलेल्या नागरिकांना आणण्याचे काम सुरू आहे. जसा समुद्रामध्ये मोठा मासा छोट्या माशाला गिळंकृत करतो तसेंच हे कृत्य रशियाने केले आहे. रशियाने लवकरात लवकर युद्ध थांबावे, असंही आठवले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!