Share

‘तृतीय पंथीयांच्या उपचारासाठी स्वतंत्र वार्ड संबंधी आराखडा तयार करण्याचे निर्देश’ – राजेश टोपे

Published On: 

जालना: काल राज्यातील तृतीयपंथीयांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली असून त्यांच्यावर उपचारासाठी मेडिकल कॉलेज आणि शासकीय रूग्णालयात स्वतंत्र वार्ड तसेच स्वतंत्र रूम देण्यासंदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्याना देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते.

तृतीय पंथीयांना वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करायच्या असून शासकीय रुग्णालयात उपचार घेताना त्यांना अनेक अडचणी येतात त्यामुळे त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय तसेच मेडिकल कॉलेज मध्ये स्वतंत्र वार्ड तसेच रूम मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे देखील टोपे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!