🕒 1 min read
सिंधुदुर्ग: शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्लाप्रकरणी भोवऱ्यात सापडलेले भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन मंजूर झाला (Finally Nitesh Rane bail granted)आहे. त्यांच्या जमीन मंजूरानंतर कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
प्रकृती ठीक नसल्याने नितेश राणे यांना काही दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान रात्री तीन वाजल्यापासून त्यांना उलट्यांचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान १८ डिसेंबर २०२१ रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. याप्रकरणी नितेश राणे यांना अटक करण्यात आली होती. आज त्यांच्या जमीन अर्जावर सुनावणी झाली असून न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या जमीन अर्जाबाबत उत्सुकता लागली होती, आज अखेर त्यावर सुनावणी पार पडली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राऊतांच्या ‘त्या’ इशाऱ्याला मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “बाळासाहेबांना अटक करणाऱ्या…”
- धोनीचा CSK संघ ‘या’ खेळाडूवर लावणार बोली; IPLच्या मेगा ऑक्शनपूर्वीच समोर आली ‘मोठी’ बातमी!
- दोन दिवस डोंगरावर अडकलेल्या त्या ट्रेकरची अखेर आर्मीने केली सुटका
- “..त्यावेळेस पत्र का लिहू वाटले नाही?”, केशव उपाध्येंचा संजय राऊतांन सवाल
- सिंह गिधाडाला घाबरत नाही; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
