🕒 1 min read
मुंबई : चित्रपट निर्माता करण जोहरच्या (Producer Karan Johar) बिग बॉस ओटीटी (Big Boss OTT) शोमुळे अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed ) सर्वपरिचित झाली. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते, विशेष म्हणजे तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना ही करावा लागतो. नुकतच उर्फीने परिधान केलेल्या टीशर्टने सर्वांचे लक्ष वेधले असून टीशर्टवर लिहिण्यात आले आहे. ”त्या” संदेशमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
दरम्यान अभिनेत्री उर्फी जावेद हीच्याबद्दल बऱ्याच गोष्टीं सोशल मीडियावर चर्चिले जातात. काही दिवसांपासून ती जावेद अख्तर यांची नात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता उर्फीने विमानतळावर (Airport) जाताना घातलेल्या टीशर्टने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘मी जावेद अख्तर(Javed Akhtar) यांची नात नाही’ असा संदेश लिहिलेला टीशर्ट उर्फीने परिधान केला. तिच्या या टीशर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच उर्फीने हातात भगवद् गीता (Bhagavad Gita) घेतल्याचे दिसत असल्याने सोशल मीडियावर सध्या उर्फीच्या या लूकबद्दल प्रचंड चर्चा होत आहे.
https://www.instagram.com/reel/CYiwZoyFqk0/?utm_source=ig_web_copy_link
उर्फीला यापूर्वी देखील तिच्या कपड्यांमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. विचित्र कपडे परिधान केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला बऱ्याचदा ड्रेस डिझायनर कोण आहे? असा प्रश्न ही पडल्याशिवाय राहत नाही. मात्र उर्फी कधीही ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सतत चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. तसेच तिचे फॅनफॉलोईंग देखील भरपूर प्रमाणात आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मायावती विधानसभा निवडणूक लढणार नाहीत; बसपा खासदार सतीशचंद्र मिश्रा यांची माहिती
- मोदींच्या मातोश्री, इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास चोप देणाऱ्या महिलांचे भाजपने केले कौतुक
- “भाजपचे धोकादायक ‘टेक फॉग’ ॲप द्वेषाचे विष पेरते”, काँग्रेसने ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करत साधला निशाणा
- ‘पूर्वी म्हणायचे देश धोक्यात, आता म्हणतात मोदी धोक्यात’; नाना पटोलेंचा टोला
- “पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही”, पडळकरांना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
