Share

तेजश्रीने लेटेस्ट फोटो शेअर करताच चाहत्यांच वेधले लक्ष

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. आपल्या अभिनयाने सगळ्यानांचा भुरळ पाडली आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनाववर अधिराज्य गाजविले आहे. ती सोशल मीडियावर मोठ्याप्रमाने सक्रिय असते. तिने नुकतेच काही फोटा शेअर केले असून सर्वांचे लक्ष वेधत आहे.

तेजश्रीने नुकतेच तिचे काही फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोवर तिने दिलेल्या ‘फार काही सुचलं नाही…पण फोटो शेअर करायचे होते, सो केले..’ कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने एक छानसा वनपिस ड्रेस घातला आहे. केस मोकळे सोडले असून सिंपलसा मेकअप पण केला आहे.  ती हटके पोजमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तेजश्रीच्या या  फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

https://www.instagram.com/p/CVuPVcLqEGU/?utm_medium=copy_link

हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा असतात. त्याचप्रमाणे विविध नाटकात तेजश्रीने दमदार भूमिका साकारल्या आहेत. तेजश्रीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. टेलिव्हिजनवरील ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘अग्गं बाई सासूबाई ‘या मालिकेतील दमदार अभिनय प्रेक्षकांना खूप आवडले आहे. तसेच तेजश्री प्रधानचा हिंदी चित्रपट बबलू बॅचलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!