🕒 1 min read
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या टप्प्यात, प्रथमच डबल हेडर सामना खेळला जाणार आहे. शनिवार 25 सप्टेंबर रोजी दिवसाचा पहिला सामना दोन युवा कर्णधारांच्या संघादरम्यान होईल. उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावणाऱ्या रिषभ पंतचा संघ दिल्ली कॅपिटल्सस संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सशी दोन हात करेल. या मॅचशी संबंधित अधिक माहिती जाणून घ्या.
कोणत्या संघांमध्ये आयपीएल 2021 चा 36 वा सामना खेळला जाईल?
आयपीएल 2021 चा 36 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रविवार 25 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल्स यांच्यातला सामान दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघामधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा आयपीएल 2021 सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. त्याच वेळी, आपण हा हाय व्होल्टेज सामना डिस्नी हॉटस्टारवर देखील पाहू शकणार आहोत.
महत्त्वाच्या बातम्या
- गोरगरीब विद्यार्थ्याना वेठीस धरल जातंय; आरोग्य विभागातील परीक्षा रद्द झाल्यानंतर निलेश राणेंनी डागली तोफ
- ब्रेकिंग : अखेर मंदिरांची दारे उघडणार; मुख्यमंत्री ठाकरेंनी केली तारखेची घोषणा
- फलटण-सातारा-बेळगाव-बंगळुरू मार्गे महत्वाचा पुणे ते बंगळुरू हा नवा हरित महामार्ग – गडकरी
- सोमय्यांनी कोल्हापुरात यावं, पण कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये; मुश्रीफांची सोमय्यांना तंबी
- ‘ऐनवेळी परीक्षा रद्द करून आरोग्यमंत्री व राज्य सरकारने विद्यार्थ्यांना टोपी घालण्याचे काम केले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
