Share

‘दरोडा घालणाऱ्या अनिल देशमुखांना पोलिसांनी अटक नाही, तर हार घालायचा काय?’

Published On: 

अमरावती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील ईडी कारवाईवरून निशाना साधला आहे. दरोडा घालणाऱ्या अनिल देशमुखांना पोलिसांनी अटक नाही करायची तर मग काय हार घालायचा काय अशी खोचक टीका केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी मार्ग खुले असल्याचं सांगत आमच्या पाठीत खंजीरच खुपसला होता. असेही ते म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे. अनिल देशमुख यांच्यावर विनाकारण कारवाई चालू नाही असेही ते म्हणाले आहेत. तर त्यांनी घातलेली दरोडे यानंतर पोलिसांची कारवाईच होणार त्यांना हार घालून त्यांचे स्वागत तर नाही केले जाणार असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

यावेळी त्यांनी शिवसेना मुंबईत होती मात्र भाजपने अर्थातच प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरुन शिवसेनेला मराठवाडा विदर्भात आणलं. त्यामुळे यंदा भाजप स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!