Share

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल दिल्लीत, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधान

Published On: 

🕒 1 min read

रायपूर: छत्तीसगडमध्ये सध्या सत्तासंघर्ष बघायला मिळत आहे. दरम्यान मुख्यमंत्री भूपेश बघेल सध्या दिल्लीत असून ते लवकरच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच ४० आमदार अगोदरच दिल्लीत असून त्यांची मात्र अजून वरिष्ठ नेत्यांशी भेट झालेली नाहीये.

दरम्यान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासोबत कृषीमंत्री रविंद्र चौबे आणि हवामान बदल मंत्री मोहम्मद अकबर यांनाही रायपूर विमानतळावर पाहिलं गेलं आहे. यातच छत्तीसगड राज्याचे आरोग्यमंत्री टीएम सिंह देव यांनी स्वत:ला मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय संघर्ष उंबरठ्यावर आलेले दिसून येत आहे.

दरम्यान मुख्यमंत्री भूपेल यांनी ‘मला वरिष्ठ नेत्यांनी बोलावलं आहे. केसी वेणुगोपाल यांनी मी राहुल गांधींना भेटावे असे सांगितले आहे. त्यांच्या सूचनेनुसार मी दिल्लीत जात आहे. याव्यतरिक्त माझ्याकडे कसलीही माहिती नाही.’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!