Share

‘माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार’, नारायण राणेंचे ट्वीट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज सायंकाळी ४ वाजता जुहु येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेत. याप्रकरणी आता राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुनावणी होणार आहे. त्याअगोदर राणे यांनी एक ट्वीट केले आहे.

‘कालच्या प्रसंगामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझ्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार’ अशा आशयाचे ट्वीट करत त्यांनी त्यांना सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान मंत्री राणे यांची सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. आता यामध्ये ते काय बोलतात यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!