🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री रुपाली भोसले ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत खलनायकी च्या भूमिकेत पाहायला मिळते. या मालिकेतील तिची ‘संजना’ ही व्यक्तिरेखा सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे. रुपाली सोशल मिडीयावर सक्रिय असून अनेक फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करताना पाहायला मिळते. नुकताच तिने केलेल्या हटके लुकची चर्चा रंगली आहे.
https://www.instagram.com/p/CS1dBHNjXQ8/?utm_medium=copy_link
रूपालीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने मॉर्डन टच असलेला परकर आणि चोळी परिधान करून फोटोशूट केले आहे. पिवळ्या रंगाचा परकर आणि अबोली रंगाची चोळी असा हटके लूक रूपालीने केला आहे. नाकात नथ आणि ऑक्साइडचे दागिने घातले आहे.
या लुकमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. तसेच तिचा हा हटके लुक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. सध्या या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनला अगोदर प्राधान्य- रावसाहेब दानवे
- ‘पुजारा किंवा रहाणेच्या जागी सुर्यकुमारला तिसऱ्या कसोटीत संधी द्यावी’,- फारुख इंजिनीयर
- गुन्हे मागे ; बैलगाडा मालकांनी जल्लोषात केला गृहमंत्री वळसे पाटलांचा सत्कार
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
