Share

‘मैने खुद ये शहादत चुनी है’ ; अजय देवगनचा बहुचर्चित ‘भुज’चा टीझर रिलीज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता अजय देवगनचा बहुचर्चित ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ हा चित्रपट डिस्ने हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर १३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित या चित्रपटात अजय देवगनबरोबरच संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि शरद केळकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

यावर्षी जानेवारी महिन्यात आजयचा या चित्रपटातील लुक शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून या चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अजय देवगन या चित्रपटात विजय कर्णिक यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आर्मी ऑफीसरच्या अजयच्या या लुकचं खूप कौतुक झालं होतं. या चित्रपटाची कथा १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारीत आहे.

1971 च्या हिंदुस्थान पाकिस्तान युद्धावर भुज चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अजय देवगणची यात प्रमुख भुमिका असून त्यात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही तसेच शरद केळकर यांचीही भुमिका आहे.

या ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही देखील दिसणार आहे. नोरा करत असलेली भूमिका पहिले परिणीती चोप्रा साकारणार होती. मात्र त्यावेळी परिणीती दुसऱ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असल्यामुळे तिने या चित्रपटाला नकार दिला. नोराने एक डान्सर म्हणून स्वत:ला सिद्ध केलंच आहे. आता अभिनेत्री म्हणून सिद्ध कराण्याची संधी तिला मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!