Share

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून शुभमन बाहेर पडल्यास KKR संघाकडे सलामीसाठी असतील हे दोन पर्याय

Published On: 

🕒 1 min read

दुबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु आसलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला. यानंतर बीसीसीआयने ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित केली. काही दिवसातच बीसीसीआयने आयपीएल २०२१च्या उर्वरीत सामन्याची घोषणा केली.

येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरीत सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. केकेआर संघाचा महत्वाचा खेळाडू आणि सलामीवीर शुभमन गील दुखापतीमुळे स्पर्धेतुन बाहेर झाला आहे. इंग्लंड दौऱ्यावर आसलेल्या शुभमन गीलला झालेली दुखापत ही गंभीर असुन आयपीएल स्पर्धेपुर्वी तो फीट होण्याची शक्यता कमी आहे.

गिल वेळेत फिट होऊ शकला नाही कोलकता नाईट रायडर्स संघात सलामी फलंदाज म्हणून हे २ फलंदाज त्याची जागा घेऊ शकतात. राहुल त्रिपाठी 2017 राइजिंग पुणे सुपरजायंटसाठी सलामीला येत राहुल त्रिपाठीने आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावली होती. गिल उपलब्ध नसल्यास त्याची निवड होऊ शकते.

टिम सेफर्ट केकेआर लाइन-अपमधील आणखी एक नियमित सलामीवीर टिम सेफर्ट अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण करू शकलेला नाही. गिल आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध नसल्यास केकेआर सेफर्ट एक प्रबळ दावेदार असेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!