Share

सोयगाव शहरास गाळ मिश्रीत पाणी पुरवठा! रहीवाश्यांचे आरोग्य आले धोक्यात 

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : सोयगाव शहराला गेल्या दोन-तीन दिवसांपासून गाळमिश्रीत गढूळ पाण्याचा पाणीपुरवठा सुरू असून पाणी पुरवठ्याची स्थिती अशीच राहिल्यास साथीचे आजार बळावण्याची भीती असल्याने शहरातील नागरिक नगरपंचायत प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करीत आहेत.

वेताळवाडी ता.सोयगाव स्थित जलाशयातुन सोयगाव शहरासह कै.बाबुराव काळे नगर,नारळीबाग,राममंदीर गल्ली,भवानी नगर,आदी वार्डात जलशुद्धी करनाने पाणी पुरवठा केला जातो.देशभरात कोरोना महामारी असल्याने पाण्याचा वापर वाढला असतांना नगरपंच्यायत च्या नियोजन शुंन्य कारभाराने आठ ते दहा दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे.

त्यामुळे ग्रामस्थ पार वैतागले आहे. तर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरपंच्यायतला काही अशी यश आले मात्र गेल्या दोन-तीन दिवसापांसून शहरात गाळमिश्रीत आणि दूषित पाणीपुरवठा होत आहे. सध्या पावसाळा सुरू असून असाच पाणीपुरवठा सुरू राहिल्यास साथीचे आजार बळावण्यची भीती व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!